वाघुळ
वाघुळ =========================== मणातील भीतीला दाट विणलेली, दौऱ्याची वाघुळ बणुन मांडा आघडयावर, घात लाऊन हत्यारबंद बसा , गणमी युद्ध लढन्या हींसक विचारी माणसावर. आल्यावर आघडारुपी टप्यात, आचुक निशाना साधुन भीती दाखवा, हींंसक वीचारावर, आडकल्यास आपल्या जाळ्यात, तर बांधा बंधन दोरीरुपी त्याच्या पायात. वरचढपणा केला तर, खेळ ख्लास करा त्याचा एका दनक्यात. सारे काम निमुटपणे करण्यास, बणुन शिकारी साधना करा, जाऊन एकांत वास आसलेल्या जंगलात. जाऊन एकांत वास आसलेल्या जंगलात. ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
