वटपौर्णिमा ❤बंधन मनाचं👥
ही पौर्णिमा काळजी, आपुलकी, प्रेमाची, बंधन का असे तुझा माझा सातीची. वटपौर्णिमाचं नको मला, तु काळजी माझी नेहमी कर, आपुलकी,आणि प्रेमाचा सहवास माञ सात जन्म टिकुन ठेव.आकशा कडे पाहत तुझे सपन साकार कर. साथ तुझी एक जन्म नको मला, सात जन्म पकडुन ठेव, नको मला तुझा पैसा ,फक्त आनंदाने दोन घास होटी धरून, प्रेमाचा सहवास कर. लाखाचे दागीने नोको मला, पायांमध्ये प्रेमाचे पंजनाचे बंधन असू दे❤ वटपौर्णिमा च्या दिवसी आपल नात सात जन्म टिकु दे 💞🥀😉❤
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
