मणमुराद
जायाच मला खुप खूप खुपच दुर, मनावरचा तान हलका करण्या, जीथे अविस्वासाची सीमा खतम होईल, जीथे, ता, ना, पी, ही, आ, नी, जा, हा...., रंग ईंद्र धुनुष्याचा सदैव आसेल, मण मोकळे करणारा ......, मनमोहन अंदाज सदा, माझ्या वर फीदा होण्यास, आतुर ,आतुर, सदा आतुर आसेल. जीथे नाही गेले कोणी, आस्या ठिकाणी फार, फारच लांब, जीथे सदाचाराची वाहाती गंगा, अविरतपणे वाहत आसेल. देहभान हरणारा नजारा तीथे, सदा, सदा, स्थापित आसेल, आस्या ठिकाणी !, मण मुराद आनंद लुटण्यासाठी, मण मुराद आनंद लुटण्यासाठी. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
