बीज
झाडावरून पडता पडता एक फुल झाडाला म्हणालं जन्मले ,बहरले , फुलले मी तुझ्याच अंगावर आता जायची वेळ झाली जाऊ दे मला , पडले तरी पडेन मी तुझ्याच पायाशी आणि पुन्हा जन्मेन कारण माझ्या गर्भात आहेत बीजे तुझ्या उगमाची . मनिषा सिलम
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
