देसी भींगरी
देसी भींगरी ====================== हजारो बायकांच्या वाट्याला जाऊनही, आज लोकप्रिय आहे प्रतेक पुरुष, तिच्या एकतर्फी........, प्रेमात. आसी ही देसी भींगरी, असते प्रतेक नशेबाजाच्या, खिशात......, आपले ईवले रुप घेऊन, असते हजर रात्रंदिवस, पावटी रुपात. भींगरी ची नशा करी बाई जातीची दशा, सवत बनुन राही ती, हर वेळ नवऱ्याच्या, खीशा. मास, मटन, आंडे, भगंरीमुळे दररोजच नवरा, आनती घरा, सवत असुनही, तीच्याचमुळे मिळतील सर्व घरा. आसी आमची देसी भींगरी, संसार उध्वस्त करुनही, प्रिय आहे आम्हा , सवत म्हणुनही साऱ्या बायकांना. हीच तर नशा आहे मग, देसी भींगरी ची, विदेशी विना. ============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
