चक्रव्युहाच्या समोर.......?
चकव्युहाच्या समोर..........? ============================ चक्रव्युह भेदणाऱ्या आभिमंन्युला, तुम्ही चांगलेच ओळखुन होते, तुम्ही त्याचेच कोणी फार जवळचे होते, म्हणुन च ना......., त्याला सर्व च ओळखुन होते. तुम्हाला माहीतच होते.... फक्त तो भदेल चक्रव्युहाला, बाकि काय भेदणार एवढ्या लहान वयात, कुटील मणाला....., म्हणुन च तुम्ही...., रचल का चक्रव्युह.... !,?. नाही.... कीती मजा आली असेल...., चक्रव्युहात आडकलेल्या, आभिमंन्युला...., ठेचुन... ठेचुन..... मारन्यास., कसाई कुठचे. विसरलात का तुम्ही...... , सुष्ठीच्या नियमाला................., फिरुन सर्वकाही येते...., मग ते पाप आसो की पुन्य......., चकरीवादळात सर्वच नष्ट होते. आणी वर यतेकुणीतरी लिहलेल, महाभारत.......! , त्यात झालेल सर्वच नष्ट, फक्त शिल्लक... ऊरत. एक सत्य संजीवान ऑनलाईन पाहीलेल, भुत, भविष्य, वर्तमान, च ...!, एक सोनेरी पान.. चक्री वादळात वाचुन राहीलेल, एक पान.... , चक्रव्युहाच्या समोरच......!. चक्रव्युहाच्या समोरच. ====================== .
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
