काय आसते क्षीतीजा पल्याड
काय आसते क्षीतीजा पल्याड ====================== काय असते क्षीतीजा पल्याड, वादळ वारे लढाई झगडे, सारे सारखेच..., प्रेमाने सर्व काही....., नाही प्रेमाला काही प्रयाय. नेहमीच दडपशाहीला विरोध, छाटले जातात....., तलवार घेऊन ऊठणारे हात. नाही प्रेमाला काही प्रयाय, मग तो आकाश असो की पाताळ, वाटल्यास जाऊनपाहा, क्षीतीजा पल्याड....., सर्व काही सारखेच. लढाई झगडे, वाद विवाद......, सर्व काही सारखेच, सोडुन प्रेम , बाकी सेम टु सेम...., बाकी सेम टु सेम. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
