मटका
मटका ===================== मटका मातीचा ज्याला कळला, तो जीवनभर तरला..., इथे गाथा सांगते पूर्वजांची..., जो मटका डाव म्हणुन पाहातो, तो ओपन क्लोज च्या चक्रात अडकतो. दारु म्हणते केंव्हा तुला मारु, जुंवा उडवते खेळळणाऱ्याचा धुव्वा, तर बाई वाजवते भल्या भल्या ची पुंगी, आणी त्यात मटक्याचा नाद...., त्याची जळने कधीच सा़ंजवात. विपरीत दीशा विपरीत बुद्धी, मटक्या पाई...., भ्रमंती सारी. ओपन गेल्यावर क्लोज आजमाई, दोन्ही गेल्यावर...., कपाळावर हात मारुन..., टेंशन आले की दारुची वाट, आणी मग, बाई, बाटली, दारु. मटक्याचा झटका वरुन खाली पाडी, संसाराचा सुरळीत गाडा..., क्षणात उध्वस्त..., लेकरे बाळे, उपासी ....!, आणि मटके वाला तुपासी.... आणि मटके वाला तुपासी. ===================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
