आधुरी ईच्छा
आधुरी ईच्छा ================== वागन,जगन, सगे सोयरे, देव दर्शन, स्वप्न माणातच राहुन जात, कामाच्या रबदयात खुप काही हरुन जात. बागबगीच्यात थोड फिरुन, बाहे जाऊन जेवन......, कितीतरी दिवसा आधी ठरवलेल, स्वप्न..........! कामाच्या रबदया पाई........, तरुण पण सरल तरी, ते तसच राहील. एकदानिची आसली सोन्याची पोत, मुलाच्या लग्नानिमित्त घालुन, नवऱ्या मुलाची आई होऊन, ठुमकायच..........,,!, लगीन घाईत तसच राहील..!. कामाच्या रबदयात आनंदाचा क्षण, नीघुग गेला तरी, आलमारी उघडुन ते सार करायला, कामाच्या रबदयात ते तसच राहुन गेल. आयुष्याची वाट कठीणच, ईच्छा आकांक्षा खूप साऱ्या, ऊजेडासाठी बॅटरी चे स्वप्न, काजव्याच्या ऊजेडात करावे लागते पुर्ण, आयुष्यासंपते तरी.........., बॅटरीविनाच ते करावे लागते पुर्ण, बॅटरीविणाच करावे लागते पुर्ण. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
