बहुमत
बहुमत ======================== बहुमताने आले निवडून तर , तुम्ही काम करा भारी, कारण देश आपलाच आहे, त्याला देशोधडीला नका लावु. ज्या जनतेने निवडले तुम्हास, त्यांचा विश्वास नका तोडु, जनसेवेचे काम तुम्हाला मिळाले, थोडा तरी पुण्य वाटुन घ्यावे. तळे राखणारा पाणी पीतोच, ही म्हण जरी खरी, तरी तीचा विपर्यास , आर्थ काढुन लुटुनका , गोर गरिबांचे व राष्ट्राचे, काम करा भारी. लाभेल तुम्हाला आनंद, सेवा करुन गोरगरीबांची, नुसताच मेवा खान्या , बणुन नका राजकारणी, दुनिया गोल आहे, आज तुमची बारी..... उदया आनखी कोनाची. आले बहुमताने, तर इज्जत राखा स्व:ताची, जपा भारत देशाची भारतीय पारंपरा, जपा भारत देशाची भारतीय पंरपरा. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
