मामा😊🥰
मामा म्हणजे आईची दुसरी सावली मला आयुष्यात अनमोल असा हिरा मिळाला मामाच् नाही पण सहकारी मिळाला तोच मामा जिवणाचा प्रवास होता आनंदात नाही पण दुखात सांभाळतो आठवण करून एक तरी फोन करतो मामासोबत बोलने कि मनमोकळे होतो नेहमी आनंदा च कारण बनतो मला चपटी म्हणू न चिडवतो तुझी भाची बनून भाग्यवा न मी झाले सध्या लहान आहे मी काही चुकलं तर हक्काने मारशिल मला कारण आई वडीलाची जागा दिली तुला मामा ने माझ्या मामी हे चॉकलेट दिल मला ती पण हक्काने सांभाळते मला काही चुकलं असेल तर sorryमामा मामी नादान आहे माफ करशील मला 🥰🙏🤝
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
