पुर्व तयारी पावसाच्या आधीची.
" पुर्व तयारी पावसाच्या आधिची " ======================= कोणी, झोपडी तर कोणी, करते, डागडडुजी घराची, पुर्य तयारी, पावसाच्या आधिची. उन्हात तळलेल्या जीवाला, थोडा गारवा...., मिळेल या पावसाच्या आधीचा, ताळमेळ पुर्व तयारीचा. फावल्या वेळात, छताचे काम, ते सगळीच वहिवाट...., भिडला ईथे प्रतेक प्रतेक जन, कामात मग्न, करन्या , पुर्व तयारी पावसाच्या आधीची. कुठे कीटक नाशक, ते कुठे विंचू सापाचे औषध फवारुन, लागला प्रतेक जन, कामाला..., पावसाळ्यात होणाऱ्या धोक्याला ओळखुन, पुर्व तयारीरा पावसाच्या आधीच्या पुर्व तयारीला पावसाच्या आधीच्या. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
