आहे मी सोबती
मन कोमल आहे ,मनात आवड आहे ,तसाच काहीतरी जीवन आहे आणि जीवनात तू आहे .tuj nav म्हणजे फक्त yek भावना नाही, एक ओळ आहे ,जी शब्दात कशी का मांडावे कळत नाही . शब्दाला विराम लागतो परंतु तुझ्यासाठी कुठला विराम आणावे आणि आणावे तर कुठं कसं लावावे समजत नाहीं । व्यक्त विचार होऊ शकतो परंतु भावना हरद्याच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी जपूनच बसते। वाटते ना कोणीतरी असावं समजणारा धावणारा पाठीशी पाटी करून उभा राहणारा वाटतं ना कोणीतरी असावं सांगणारा थोडासा रागवणारा थोडा रडणारा हसणारा आणि हसवणारा। नशिबाचा नशीबवान आहे मी कारण जीवनात कृष्ण म्हणून सोबती आहे तू ।। best of luck 🤞 darling ❤️ for your future.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
