राष्ट्रीय कन्या दीवस
राष्ट्रीय कन्या दिवस ========================== आज राष्ट्रीय कन्या दिवस, आला दुर्गा मातेच्या नव रुपात, संदेश सांगतो ऐका वाचवा कन्या, जपा कोमलतेचा महासागर. या जगाच्या ऊतपत्तीला आहे, कन्या रुपी मातेची गरज, जपा त्यांना आपले सर्वस्व आर्पुण, नाहीतर देशोधडीला जाईल हा राष्ट्र. सुष्टीचा नियम घ्यावे तसे द्यावे, प्रेमाचा महासागर स्त्रि जातीला, कधी न दुखवावे. नाहीतर कुळाच्या नाशाला तुम्ही कारणीभुत. कन्या सोंदर्य व प्रेमाची खान, देती आईवडीलाला कन्यादानाचे, महान काम...... ज्यांच्या पोटी कन्या........!, त्यांची येणारी शतपिढी महान, त्यांची शतपिढी महान. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
