सी सी टीव्ही च्या टप्यात
भौतिक सुखाच्या नादात बुडवुन...... नजरेवर आलेली झाप, व मण न ओळखणारी लाचार माणसाची जात. नेहमीच भीती बाळगुन, सीसीटीव्ही च्या टप्यतच, वावरण पसंत करते. सीसीटीव्ही च्या बाहेरच आकलन , त्यांना बिलकुलच नसते. बुरसट विचार लाचार मण, कसबस सीसीटीव्ही च्या भरवशावर त्यांच जीवन. चोरीचे मण आणि त्यांचेच भाऊबंद, एकमेकासी तुलनात्मक दृष्टिकोन. आळ घेतील बलाढ्य मोठ्या मणावर, चोर सापडेल फुटेज पाहुन, त्यांचीच आई, त्यांचीच बहीण, तेव्हा आकल कम लोक ते, ... बलाढ्य मणापुढे नतमस्तक होऊन, स्वारी म्हणतील. आसे हे दोन दिवसाची आमीरीकन, पैसै देऊन घेतलेली, डिग्री चोर. फालतु देखावा पांढरे कपडे, शान बादशाहाची पण मण यांच मसण जोग्याच. ढणमण आपलच वाजवून, टाळूवरच लोणी खाणार...., टाळूवरच लोणी खाणार. ===========
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
