लत व्यसनाची
लत व्यसनाची ============================ लत व्यसनाची काय कमाल, आजचे पुरुष वर्ग लथाडी व्यसनाधीनतेचे शिकार, खऱ्रा, गुटखा, पान, सुपारी, सिगारेट, बिडी, काडी,..... पानटपरीचे हे गुलाम. तोंड यांचे सदा फुगून, पिचकारी मारण्यासाठी सदा ऊत्सुक, दारु ढोसुन नशेत र्तर.... लाल डोळे ओळख यांची. दारु ढ़सुन वाटेल ते बोलने, खरे खोटे..., जिवंतपणी...., ! जिंदगी बेकार यांची. कवीता वाचुन तिरस्कार माझा जरुर करा, पण दोन मिनिट विचार अंगी धरा, व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊ नका, मरणा आधी नरक भोगु नका, मरणा आधी नरक भोगु नका. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
