सुर्यास्त
सुर्यास्त ============================ काम लोभ मोह मस्तर सर्व च, आटापिटा दगदग थांबा देन्याला, थोडा वेळ विसावा नियम सुष्टीचा, घेऊन येतो सुर्यास्त अवघे काही तास. परत उठुन दुर दुर ............... !, जाण्याची दिशा ठरवण्याला, जीवनाचे आमुल्या स्वप्न साकार, परत पहाटेची आशा........, वळणदार रस्ता पार करण्याला. मी पणाचा अहंकार थोडा वेळ , विसरुन कुशीत आई रुपी, सुष्टीच्या चांदण्या चा आनंद घेत, थोडा वेळ अंथरुणावर वीसवण्यास. परत एका पहाटेची रंगीन, जीवनाची रंगीन कहानी, अनुभवाची शिदोरी आपल्या, जीवन भात्यात जमवण्याची तयारी. क्षितीज गाठण्यास रणनीती, आखुन परत.....!, एका पाऊल वाटेवर...., खुपच दुर दुर जाण्यास संधी, सुर्यास्त काही तासाची......,,!, ======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
