भुसकट
भुसकट ========================== भुसकट मिश्रीत खरेदी साधारणच, स्वस्त धान्य दुकानात मीळणाऱ्या, कमी दर्जाच्या माला सारखी, भुसार आहे की भुसा........!. तयारी ठेवा चार दुकान फिरुन, माल निवडन्याची., पैसा देऊन खरेदी केलेला माल, निवडतांना आसवा भुसकटा रहित. घामाचे पैसै खर्च करतांना, भुसकट घेता कशाला, चांगला दर्जेदार माल घ्या भुसकटाविना. आयुष्य हे सुंदरच......, निवड तुमची असावी शानदार, जगणे, आणि वागण्यातील फरक, आसवा........, दर्जेदार. नाहीतर आयुष्य बणते , खेर मालाचे भुसकटच...., खेर मालाचे भुसकटच. ================= .
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
