घर
घर ======================= आज घराची व्याख्या कसी, एकदमच बदलुन गेली, घराला घरपण येण्यासाठी, ईंजीयनीयर...., आणी वास्तु शास्त्र, दोन्ही जोड साधुन..., नविन पिढी घर बांधू लागली. घराला घरपण येण्यासाठी, आता ती खुपच तडजोड करु लागली, नुसता पैसा न पाहाता, आत्ता ती बाई, माणुस, वाडवडील, यांच्या पण घर बांधताना, सरासर विचार करु लागली. नवी आशा नवी दिशा, घर बांधताना मोठी गाडी पण, घरातच कुठेतरी ऐगजेस्ट होईल, माहिती विचार आता ती करु लागली. घर, घर, घर, नुसते घर नसुन, आती वास्तु नविन पिढी..... आयटेक करु लागली. खरच आजचे सुसज्ज घर बघुन, घाराला घरपण व....., माणला घडाभर तरी आनंद...., येऊ लागला...., येऊ लागला. =======
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
