जुगाड
जुगाड ========================= कल्पना मणाची तसी ती कामाचीच, करुन पाहिलेली, कामाचीच पडत थोडासाच बदल, जीवन जगन्या केलेली, एक नवीनच जुगाड पध्दत. धीर गंभीर वीचारापेक्षा, अफलातुन.........., समोर आलेली, कमी आवधीतच, लोकप्रिय झालेली, एक नविनच जुगाड पध्दत. आईबाबा गेल्यावर.........., त्यांच्या विचाराला साजेसीच, त्याच धर्तीवर नव्या जुन्याचा मेळ, धरुन केलेली , एक नवीनच जुगाड पध्दत. शोथ मणाचा स्वल्पनेला, क्षाक्षात ऊतरन्यास...., जीवन जगण्यासाठी थोडीसीच धडपड, म्हणुन कामी आलेली, जीवनाला दीशा देणारी , एक नवीनच जुगाड पध्दत, एक नवीनच जुगाड पध्दत. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
