आई..!!❤️🤌🏻
काय लिहावं तुझ्या बद्दल शब्दही मला सुचत नाही काय लिहावं तुझ्या बद्दल शब्दही बघ कळत नाही अशी कशी ग तू तू सर्वच कशी करते आई बायको बहिण सून एकाच टाईम ला एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडते अशी कशी ग तू तू कधीच कशी ग थकत नाही एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता हार मात्र तू कधीच मानत नाही नेहमी आमच्या वर लक्ष देता देता स्वतःला कधी कधी तर बघतं सुद्धा नाही मान्य आहे तुला असते सर्वांची काळजी तरी सुद्धा तू कशी ग कधी थकत नाही अशी कशी ग तू तुला नसते तूझी काळजी नेहमी आमचा विचार करता करता स्वतःला मात्र तू विसरते सर्वांना पोट भरून जेवण दिल्यावर मात्र स्वतःहा कधी कधी अर्ध्या पोटाने उपाशी राहते अशी कशी ग तू अगं रोज थोडा वेळ काढून स्वतःहा कडे ही बघतं जा नेहमीचं तर आमचा विचार करते कधी आमचा विचार सोडून स्वतःचाही थोडा विचार करत जा आम्हाला जपण्याआधी कधी स्वतःहा कडे ही बघतं जा अशी कशी ग तू कधी तरी आरश्यात स्वतःलाही बघतं जा नेहमीचं तर आमच्या आवडी निवडी जपतेस कधी स्वतःलाही वेळ देत जा कधी कधी वाटतं आम्हालाही सांगावं, आई, स्वतःवरही थोडं प्रेम करावं, तुझ्या हास्यात आमचं जग दडलेलं असतं, म्हणूनच गं, तू नेहमी हसत राहावं. ✍🏻●⃝Kmal🩷
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
