शिकारी
शिकारी ======================= शिकारी जीवन फार वेगळ आसत, खुद शिकाऱ्यापेक्षा इतरांनी त्याची कल्पना, करण फार, फारच कठीन आसत. या जीवनाला बरेचसे लोक, वाघा, सारखे जीवन जगण्याला मान देतात, तिथे शिकारी थेट वाघाला न घाबरता, जंगलात जाऊन शिकार करतात. आडवा कधी वाघ आलाच तर, शिकारी मागे पुढे न पाहाता, वाचला झडप घालण्याचा चांन्स., न देताच त्याचा खेळ खल्लास करतात. एका शिकाऱ्याची हीमंत खुपच , मोठी असते!, तो वाघासारखे जीवन जगत नाही, तर वेळ पडल्यास तो वाघाला ही , सामाप्त करळण्याची हीमंत ठेवतो. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
