संत
बुद्धाने धम्मातुन एकतेसाठी विहारात सगळ्यांना एकवटले नामदेवाने भक्तीच्या नामाचा राग या मातीत .....रुजवून गेले .....मग मीरा प्रेमात वाहली कृष्णाच्या..भक्तितल्या सागरात कबिराने जीवन खपवले भक्तीतीतून समाजातील समतेपोटी कर्मकांडाला विरोध करून तुकाराम... पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाले देश ऐक होण्यासाठी ....समाजात समतेची बीजे भक्तीतून संत पेरून गेले
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
