परिचारिका
परिचारिका ================== पांढरे कपडे प्रांजाळ मण, आरोग्य सेवा...., हीच ओळख, नाईनटी गेल ते आजलगत. स्वार्थमय युगातही..., टीकुन ठेवली, आपल्या कामाची ओळख. ज्यांच्या सेवेचा भाव आतिशय निर्मळ, गल्ली ते थेट सातासमुद्रापार, यांच्या सेवेचे भाव, रोग्याला रोगातुन मृक्तता., हाच यांचा ध्यास. माय, आसो, की,बाप, भाऊ, असो, कि कुणाची बहीण, आजी, आजा, यांच्या दृष्टीने त्यांची, पहिली सेवा हीच ओळख हाच यांचा बाणा. नाईनटी गेलने रोवला मजबुत तुमचा पाया, त्यावर तुमचा बहुमुल्य साया, मणव सेवा....! हीच खरी ईश्वर सेवा..., !. या जागतिक परिचारिका दिनी, शत कोटी प्रणाम तुम्हा.... तुमच्या कार्याची दखल, जगभर पसरुन, सुवर्ण अक्षरात ईतिहासाच्या प्रतेक पानात, राहो सदा स्मरणार्थ रहो सदा स्त्मरणार्थ ================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
