भाऊबीज
दिवाळीची सांगता, भाऊबीजे चा दिवस, सदा आठवणीत, पवित्र नात्याची संगत, भाऊबहीनीचे प्रेम राहो या विश्वात आमर, देवा तुझ्या जवळ मागणे हेच आहे. फटाक्यांच्या आतीशबाजतही, बहीण ओवाळते भावाला, माॅड जगातही खनखनाट आहे, भाऊबहीन नात्याचा!. बहीणीचे निर्मळ प्रेम, भावाचे आदराचे मण, बदलत्या दुनीयतही........! , टीकवते भाऊबहीनी च्या नात्याला. आज भाऊबीज दिवाळीची सांगता, शुभाशीष, देतो माझ्या अंसख्य भाऊबहीणीला, ईच्छा पुर्ण होवो तुमची या ..., भाऊबीजेच्या दिवशी......, आसी प्रार्थना करतो देवाला आसी प्रार्थना करतो देवाला. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
