ज्वालंत प्रश्न ऊभा!
ज्वलंत प्रश्न ऊभा! ======================== इथे ज्वालंत प्रश्न ऊभा, विदयार्थाला शिकवल्या जाते शिस्तीत राहन्याला, पण भर संसदेत बकवाजन्याचे आसभ्या वर्तान, इथे खपवून घेतल्या जाते. आसा कसा हा देश आमचा, भारत विवीधतेने नटलेला, ईथे टाळी वाजवल्या जाते....., भारताविरोधात विनर पाकिस्तानी क्रिकेट टीमला. मुठभर लोक सोडले तर, ईथे लाचार व बेकार मण, सहन करती बाईला भर रस्त्यात पेटवन्याला, पण विरोध दर्शवतील रावण दहनाला. आज इथे शौर्याची गाथा नाही, वाव दिल्या जातो........., फक्त....., राजकारणी आणी....., लुडबुड गाडग्यांना, लुडबुड गाडग्यांना. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
