हीरवळ
हिरवळ ========= इथे हिरवळ हिरवळ......., मण हिरवळ .........., हेतु निरामय जीवन जगण्याचा, आहे एकदमच साधा मंत्र. ईथे सोन्याच्या पिंजऱ्याची आस धुसर, पण आहे तन, मण, धन, सारे..., एकदमच कसे....., निर्मळ निर्मळ. ईथे फक्त गुंफान होते नात्याची, नाही जरब घाव शब्दाची, थोडयातही थोडेच पण, नाही भीती आसुन सारे ऊपासी. मी पणाच अभाव ईथे, खरा, खरा, आनंद नाही कुणी जरी, साक्षीला तो चंद्र आहे...., हीरवळी वर प्रकाशाला फक्त चंद्र आहे, हीरवळीव वर प्रकाशाला फक्त चंद्र आहे. ==============================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
