😭🥹❤️🔥
तुला वाटत असेल मी तुला विसरलोय पण आज ही तुझा हसरा चेहरा मला आठवतोय जरी तु नसलीस सोबत तरी तुझ्या आठवणींसोबत मी जगतोय तुला मारलेली मिठी मला अजुन सुद्धा आठवते तुझी आठवण मला दिवस रात्र सतावते मला विश्वास होत नाही तु मला सोडुन गेली आहेस तु माझ्यासोबत नात्यात असतांना आज दुसऱ्याची झाली आहेस माझ्या मनातली तुझी जागा मी कोणालाच देणार नाही तु गेल्यानंतर मी आता परत प्रेमात पडणार नाहीं एकवेळस माझ्या मिठीत रडणारी तु आज दुसऱ्याच्या मिठीत हसत आहेस मला एकट सोडुन आता तु आनंदात आयुष्य जगत आहेस मनाला वाटते तु परत याव पण माझं मन आता तुला आधीसारख स्वीकारणार नाही आणि तू आली जरी परत तरी ही मला आधीसारख प्रेम पुन्हा आता होणार नाही माझ्या आयुष्यात येऊन तु माझ्याशी टाइमपास केला मला खोटे वचन देऊन तु माझ्या आयुष्याचा खेळ केला आता ज्याच्यासोबत आहेस त्याला तरी सोडु नको त्याला अर्ध्यात सोडुन तु त्याचं मन तोड्डु नको रहा एकनिष्ट त्याच्यासोबत त्याला तरी फसवू नकोस त्याच्या पाठीमागे तु कुणा तिसऱ्याला हसवू नकोस रहा त्याच्यासोबत आता पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नकोस खोट्या आशा लावुन तु परत मला खोट्या प्रेमात फसवू नकोस तुला वाटत असेल मी तुला विसरलोय पण आज ही तुझा हसरा चेहरा मला आठवतोय जरी तु नसलीस सोबत तरी तुझ्या आठवणींसोबत मी जगतोय......!💔❤️🩹🫀🤌🏻
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
