बोजवारमय
बोजवारयय ========================== आजच चित्र काहीस बदलल, सनई चोघडा, डफड, बॅंड ,जाऊन, आता त्यांची जागा कानफोडया, संगीत वाजविणाऱ्या डीजे ने घेतली. मान, पान, भेटी, गाठी हे सार नाॅमीनल झाल, हिरवा मांडव तर सोडाच....., लग्न साठी आता मंगल कार्यालय झाले. एका दिवसाच्या फी मध्ये...., आता, जेवन खावन,लग्न, लाऊन, पाव्हण उभ्या उभ्या जेऊन घराची रस्ता, पाहुन दुचाकी , फोर व्हिलर ने पळु लागले. पहिले लग्नाची कल्पना करणे सोडा आता, कसबस लगीन आटपून मंगल कार्यालाबी, नव पिढी ने एकदमच बोजवारमय केल.., नव पिढी ने एकदमच बोजवारमय केल ========================== .
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
