राग
राग ======================= राग मणात खुपच आहे, कारण नसतांना, नुसता संताप आहे, दुसऱ्या चे वागणे , मणात कुठेतरी खुपतच आहे. जगा पेक्षा माझा आत्मा, आसा वेगळा कसा आहे, विणाकरणच.. ..... ईतिहासात घडून गेलेल्या, गोष्टी चे ओझे मणावर आजही आहे. मी, देव, दानव, या पदस्त आसा, कोणीच नाही...., तरीपण राग, घडून गेलेल्या गोष्टी चा, मणात आजही राग भरपुर आहे. जबाबदारीने हात बांधलेले, नाही तर रागाच्या भरात, अत्याचाराला क्षणात नष्ट, करण्याची धमक अंगात, आजही आहे. राग मणात आजही आहे, राग मणात आजही आहे. •••••••••••••••••••••••••••••••••••••
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
