सुसाट
सुसाट ========================= तरुणाईचा वेग आज सुसाट झाला, रस्त्यावर ते सडकछापच्या पलीकडे, ब्राऊनशुगरचाही डोज ओव्हरटेक झाला, जीवनाचा समतोल फार बीघडुनच गेला. दिल्ली ते गल्ली बोळातही आज, जीवनचा वेग फारच बदलुन गेल, फक्त यंत्रवत पैसा मीळवन्याहाठी, रोबोट बणुन मानणुस.......!, सुसाट वेगाने आज धावु लागला. कळत नकळत जग फास्ट फूड झाले, बर्गर फज्जा खाऊन........,, पोटाचे विकारही खुपच फास्ट होऊन, ते आता नाडी परीक्षण सोडाच, ईनडोसकोपी ते आफरेशन च्या पलीकडे गेले. सुसाट झालेल्या जगाला....., पुर्ववत वेग मर्यादेत करण्यासाठी, कुठ आहेत पुर्वीचे गांधीं माहात्मा, अमर्याद अपेक्षा घेऊन धावणाऱ्या, सुसाट जगात वाऱ्याच्या झुळकेची कुठली आशा, सुसाट जगात वाऱ्याच्या झुळकेची कुठली आशा. ===============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
