आनमोल
अनमोल माझी आई, पास, सन 1962 10 वि......., तरी शिक्षणाचा थोडाही गर्व नाही, आसी आनमोल माझी आई. शांताबाई ते सुनंदा आई चा, प्रवास, खुप झटली तु आमच्या साठी, आई तुझी किमया महान, आसी आनमोल माझी आई. रंजल्या गांजल्याचा तुच, आधारे होती सुनंदा आई, तुझे कार्य तीमीरातुन नेहमीच तेजाकडे, तुझी पुन्याई आम्हा लाभुन, फळा आली पिंपळे घराण्याची ची वेल. तुझ्या कर्मठ कतृत्वाचा सुंगध, दरवळतो आजही.......!, क्षीतीजाच्या खुप पल्याड. त्याचा ऊनमाद नाही कधीच, पण तुझ्या कृपेची पोळी, आजही खातांना तुझी, आठवण सांगुन जाते खुप काही, तुझी आठवण सांगुन जाते खुप काही. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
