एक कटु सत्य
एक कटु सत्य ======================= इथे ऐक ऐक पायी जोडुन, कमाई करणाऱ्या, ईमानदार माणसाला कमी समजल्या जाते. तर हारामाच्या कमाई वर जगणाऱ्या, झोला छापांना, ईमानदार. दोन भाषने ठोकुन मोडकी तोडली राजनीती, व काही जणांच्या मुंडया मुरगाळुन, गांडी बंगल्यांना इस्टेट..., तर खऱ्या कमाईला ईथे आडाणचोटाची, फालतु मेहनत , समजतात. ईथे मोजकेच शिकुन राजनेता होतात, तर पैशाच्या तालावर नाचनारे, भ्रमक लोक जास्त शीकुनही, बुद्धीहींन यांचे प्रचारक. ईथे खरे रुषी मुनी आजही.... हिमालयाच्या पायथ्याशी..... एकांतवास साधुन लोक कंल्याणासाठी, आजही घोर उपासनेत . तर भोंदु बाबा संतसंग च्या नावाखाली, मोठ मोठे आश्रम उभारुन, ईथे काळे धंदे करुन लाखोंची कमाई करत आहेत. हे सारे आपण उघडया डोळयांनी पाहूनही, चुपचाप बसुन आहोत.... कटु आहे पण हे सत्य आहे...., कटु आहे पण हे सत्य आहे. ===================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
