ईपरीत
ईपरीत ----------------------------------- निरखून पाहूनही............, आज ओळखायला येईना, बाई होय की बुवा. काय सांगू तुम्हाला, फॅशन मुळ आज सगळच बीघडल, ओळखुन ही नक्की सांगता येईन, ही मुलगी होय कि मुलगा. बस चापलायचे आता बाकी राहील, या फॅशन मुळे वरुन बघुन, काही कळुन नाही राहील. अंशी वर्षाची जरी म्हातारी, शॉर्टकट घालुन वय वाटते, आज सोळा!. या फॅशन मळ लय ईपरीत झाल, काय सांगू तुम्हाला, जर जर म्हाताराही हापपॅन्ंट घालुन, रोडने फिरु लागल, या फॅशन फॅड मुळ लई, ईपरीत झाल, या फॅशन फॅड मुळ लई ईपरीत झल. ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
