पावूस
बरसताना पावुस सोडून येतो मागे सर्व आठवणी नवीन सुरूवात करतो जमिनीवर कोसळून सावरतो , मिसळतो , एक होतो नदी , नाल्यात आणि ओढ्यात आणि नविन ओळख मिळवतो... कोसळल्यास पुन्हा उभारायचं असत ओळख मिळते नवीन...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
