सवासनी
सवासनी ================= देवीच्या रुपात घरी आल्या, नव सवासनी, हळदी कुंकवाने व साजसींगाराने प्रसादाने तृप्त होऊन , आशीर्वाद देऊन भक्ताचे झाले, समाधान. अशीच कृपा तुमची राहो, आम्हा भक्तावर, तुमचा आनंद व्दीगुनीत करन्या, आम्ही भक्त नेहमी च तयार. आनंदी आनंद झाला मणा, माते च्या रुपात नव, सवासनी झाल्या समाधानी , आमच्या भोळ्या भक्कशताच्या घरी. आशीर्वाद राहो माता सदा तुमचा आमचा, आम्हा . ...., भोळ्या भक्तावरी....!, भोळ्या भक्कवरी. ========================÷
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
