गाणे
काळया रंगाची माती हिरवी शाल पांघरूनी हिरव्या तरूवरी पाखरे गाती आकाशाची गाणे डोंगर नदी किनारी झुळूक पाण्याची पाहुनी हिरवळ चुहूदिशी गाती हिरवळीचे गाणे निळ्या नभाची ओढ पाखरा झुळूक स्वच्छंदी वाऱ्याची उडण्याचे देई बळ पंखाला गाती आकाशाची गाणे कुण्या कपारी विरले गाणे स्वच्छंदी पाखरांचे आटले पाणी नाही हिरवळ
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
