अनोळखी
अबोल मनात हसन बघीतलं तुझं, न बोलता शब्द ऐकले तुझे. काय माहीत कोण आहे? पण जगण्याचा कारण झाला. वाटेवर झालेली तुझी भेट, मनात कोठून फोडलेली आठवत बनली तु समोर असला कि तुझी भिती पण दूरवर बघीतला चेहरा , तुझा खुप भारी वाटायचा, तुला बघताच आनंदाचा एहसास व्हायचा तुला न बघताच आनंद हरवून जायचा तुझे नाव ऐकताच काय माहीत? मला आनंद व्हायचा न ओळखलेला व्यक्ती हा, ओळखल्या सारखं वाटायचा बोलावस वाटायचा तुझ्या सोबत तु समोर असला कि शब्द पण हरवायचे तुच काय तुझी सावली सुध्दा माझ्या भिती च कारण बनवायची तुझी स्टाईल मनामध्ये गुंतायची काय माहीत केव्हा हरवेल नजरेतून तुझी आठवण नेहमी असायची.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
