आशु🥰❤
उन्हाळ्याच्या सुटटीमधील म्हणतात ना..🤦♀️.. कि मैत्री दुरवर जातात.....🥰 उन्हाळयात मला एक कार्टून च भेटली😘 छोटीशी smile 🥰 तिची सायलेट ची आधी दुकानच होती.......🥰❤😅 दोन वर्ष हरवले तिच्या सोबत......👭 आता बडबडणारी खाण झाली.... जाणी लिवरची दुसरी बहिणच ती🤣 नाराज चेहरा हसवणारी......😁 चिमलेल्या कळला फुलवणारी 🥀 ऐका कानातुन ऐकणारी 🤔 दुसर्या कानातुन सोडून देणारी मनामध्ये कपट नसणारी.....🤫 छोट्या गोष्टीवर नाराज होणारी.... over acting ची दुकान🤦♀️ लहान गोष्टीत लहान 😉 मोठ्या गोष्टीत मोठी बननारी तुझ्या सोबत राहील वेळ ☺ खुप भारी असायची ती कापसाची शर्यत झाडांची ती मजा😚🥰 न विसणारे अनुभव आहे काय लिहू मी तुझ्या साठी😄 लिहायला बसले तर कमी पडते मला आठवण करशील माझी, जेव्हा मी आठवेल तुला 🥰🤦♀️
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
