रीमझीम
रिमझीम ===================== रिमझीम बरसात त्या माळरानावर, ईंद्रधनुच्या त्या सप्तपदी रंगानी, जणु हिरव्यागार माळराण रुपाला, आली नवीनच कळा. पाणैडीच दुःख विसरुन, आली एक नवीनच छटा, माळरानावर, पहुडन्याची इच्छा अनावर, माणसात गदगुल्या. हिरवळीवर त्या आज, ईंद्रधनुची वेगळीच छटा, कोवळ्या उन्हात........, त्या संप्तपदी रंगाची आज एक वेगळीच छटा. माळराण त्या हिरव्या गार, माथ्याची आज एक विलोभनी गाथा, जरी ओळख जुनी तरी.... वाटे एकदमच नवी नवी. त्यारीमझीम त्या सरी पावसात, आसरा शोधे..., ओसरी चा क्षणभर विसाव्यास, क्षणभर विसाव्यास. ========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
