राजे
राजे तुम्ही जन्माला या असं प्रत्येक जण म्हणतं पण तो शिवराय आपल्याच घरी घडवायला प्रयत्न कोण करतं राजे वाईट वाटतं हो पण नुसतंच वाईट वाटत बसून राहायला काय अर्थ आहे लोकांनी विचार तरी केलाय का हे युग किती व्यर्थ आहे तुमच्यासारखा शासक हवा असं प्रत्येकाला वाटतं पण त्यापेक्षा तो आपल्यातलाच एक व्हावा असं कोण म्हणतं असं वाटतं कोणीतरी स्त्री चा मान ठेवावं मॅडम म्हणण्यापेक्षा आदराने ताई बोलाव
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
