वास्तव
वास्तव ===================== उडया मारणारा ससा इथे, साध्या धावण्याच्या शर्यतीत, केव्हाच हारुन बसला, पण......., शर्यतीचा दुर्लक्षीत प्राणी , कासव कसा प्रकाश झोतात वर आला. इथे नाचणारे चार लोक, कसे तरी कारस्थान करुन, कुटील विचाराचे जाळे..., करन्यात मग्न जाळे तोंडनाऱ्या मुशक वार्गाला, विसरुन चाळे आता करु लागले. भरकटलेल्या मणाचे स्व:ताच, सांतवन करुन....., कसे बसे जीवन जगू लागले. यांच्या मते राजकारण करुन, थोडा घोटाळा, थोडा बटयाबोळ करुन, जीवन जगण्याचे साधन, आता ते बघु लागले. वास्तव जाणुनही आता ते...., भलतेच चाळे करु लागले, भलतेच चाळे करु लागले. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
