विकल्प
विकल्प ======================= कल्प लाऊन थोडा वेळ, जुनाट झालेली भा़ंडी चमकवुन, थोडया वेळ प्रभाव......., पाडन्यापेक्षा!. विकल्पाचा शोध बरा, खुप वेळ रीटेक देऊन, सीन ओके करुन हीरो बनन्यापेक्षा, खराच पण मुखवटा लावलेला, संटमॅनच बरा. असत्य बोल, खोटयाची कास, धरुन नाव लोकीकापेक्षा, कष्ट करुन झोपणारा हमालच खरा. कल्प लावण्याच्या भानगडीत, लाखो रुपय खर्चुन, साठा देहाला काटा दर्शवन्यापेक्षा, बाटा देह करुन कायमस्वरूपी, विकल्पाचा तोडगाच बरा,.. विकल्पाचा तोडगाचा बरा. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
