वरुण राजा
वरुण राजा =================== वरुणराजा घनघोर बरसला, आमवशेच्या रात्रीला, मणाच्या भवना व्यक्त करत, तु निळया आभळरुपी , डोळयातुन रात्र भर सीसकला. जीवन गाणे गातांना, तालतंबुऱ्याचा राग कधी बदलला तर, छेडखानी बोटाची असते, कधी त्यालाही मणशोक्त जगुन घ्यावस वाटत. म्हणुनच तालाची छेडखानी करतांना, कधी त्यालाही आपली धुन, ऐकवसी वाटत. तोही आपलाच अविभाज्य भाग असतो, कापुन टाकता येत नाही. म्हणुनच वरुन राजा मणाला ऐवढ, लावायच नाही, रात्री अपरात्री कधी बरसायच नाही. उन्हाळ्याची धग, हिवाळयाचा गरठा, तर पावसाळ्यात वरुण राजाचा, रट्टा जो सहन करतो, तोर च ईथे टाकतो, तोच ईथे टाकतो. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
