परत एक पांख़ड
परत एक पाखंड ===================== शीक नाही का घेतली....., मागील आनुभवावरुन, मग का परत एक पाखंड, स्व:ताशीच........................., . मणाला न पटणाऱ्या गोष्टीची, एवढी लालुच का?, थांबा दया बुध्धीलाही, गरम झाल्यावर...., डावाडोल होऊन कोसळेल ती. तुमच्या फालुतुच्या अपेक्षेने..., जगणे कसे आज मुश्किल च.... कधी साडी, तर, कधी, परकर....,, तर कधी हाफ पॅंन्टी घालुन, माला तुम्ही.............., बाहुलेच..... केले. कदर करा कदर... व थोडा आदरही..., नुसतेच ओरबाडून काढु नका, आज बालीकादीनी तरी...., स्त्रीचे आंग माणुसकी असेल तर, कधी झाकायलाही शिका...., कधी झाकायलाही शिका. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
