सरगम
सरगम =================== संरगमाचे ऊत्कृष्ट सांगित ऐकण्याच्या इच्छेत, तंबुऱ्याच्या तरावर रक्तबंबाळ होईपर्यंत, बोटांनी केलेली कसरत, तेच जीवनाचे खरे सरगम. माहेर नसलेल्या पुरुषाला, आपणच आई होऊन प्रेमाने कुरवाळत, समजावुन सांगणारी आजच्या युगातली," स्त्रि " म्हणजे....!, संरगमाचे ऊत्कृष्ट जीवनगाने . जीवन जगतांना कानाकडुन आलेल्या, कानपुर बातम्या ला , विरोध म्हणुन..., तर कधी आवड म्हणुन......., आजचा हेडफोन सरगमाचे एकाग्रतेचे प्रतीक ते, जीवनाचे जगण्याचे साधने ते, जळण आणी जळतनातला फरक ओळखुन, जीवनाची नविनच केलेली सुरवात, कार्यसिद्धी चे खुपच मोठे....., ऊत्कृष्ट सरगमाचे गुपितच ते, ऊत्कृष्ट सरगमाचे गुपित ते. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
