दिशाभुल
दिशाभुल ========================= संस्काराविणा नही गुणवत्ता , योग्य गुरूविणा दिशाभुल मणसाची, आईबाबाच्या योग्य आचरणाने योग्य मार्गदर्शन होते माणसाचे. डबक्यात सवय जगण्याची, त्याला की़मंत काय सतस़ंगाची, गुरुज्ञान त्याला विष्या प्रमाणे, चांगल्या गोष्टी चा अर्थ वटे उलटा, डबक्यात ल्या बेडकाची हीच कर्म काहाणी. भोवताली त्याच्या गुच्छा आंबट शौकीनांचा, गीता, भागवत नको त्याला, रममाण होतो तो सदा, वाईट संगती, वाईट व्यसनाला. चांगल्या गोष्टी ची आवडत काय, त्या डबक्यात ल्या बेडकाला, स्वता सोबत करतो तो.....!, सदा दिशाभुल इतरही चांगुलपणाची, सदा दिशाभुल करण्याचा, नित्य नेम आहे त्याचा ठरलेला नित्य नेम आहे त्याचा ठरलेला. ==================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
