बाजार
बाजर ======================= बाजारात सगळच विकल्या जाते, मग थोडा तो कुजका, आसो की सडका, थोडी पाडली करुन...., नाॅमीनेशन करता येते. ईथे फक्त अर्कषकत्ता महत्वाची, आत घुसुन कोन बघत, थोडस हाताळून वरुनच..., पिशवित टाकतेत. बाजाराची गर्दी अफाट भारी, तेजीमंदीवर बाजार चालतो, दलालांची नजर फक्त...., ऑनलाईन वरच...., तो बोटे चालवून...., गोळा बेरीज करतो. गिऱ्हाईक आजचे खुप हुशार, भाव पडला की बाजारात घुसतात, फुकट भाव मिळाला की..., झोरे भरतात.....!. बाजाराची करामत वेगळीच असते, सकाळी तेजीत असणारा माल, संध्याकाळी रद्दी भाव वाकते. पण बाजार आखेर बाजारच, त्यात कुठे भावना व ऱ्हदय घेऊन घुसता, उगीच कशाला डोक्याला ताप..., कसाबसा पिशवी भरुन.. पुढच्या बजाराची वाट बघायची..., पुढच्या बजाराची वाट बघायची. ===========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
