पाणी
पान्याचा गुण कसा स्वच्छ, कधीही बढाई चढाई न करता, ऊतराकडे वाहाणारा, मजोरीचा कधी दुर पर्यंत कधी गंधही नाही. निर्मळ निर्मळ मण, काचे सारखे साफ साफ, टाकलेल्या काडी कचऱ्यालाही माफ, पान्याचा गुणधर्म एकदमच साफ. कधी गर्व न कधी, आरेराव........., एकदमच सारे कसे, सरळ सोट. तरीपण सेल्फ डी़फेन्स, आगाऊ करणाऱ्याला, स्वतातच बुडून मारणार पाणी, सांगरालाही कस ठेवते शांत शांत, शांत शांत. =============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
