भाग्य
भाग्य ==================== भाग्य घडवीन्यासाठी, वाद व नादही आवश्यक, नाहीतर वाद घालण्यात आयुष्य बेकार, काल्पनिक व सत्य नाही सजमले तर, जीवनाचे मुल्य काय. आतीशययोक्की , फक्त लाचार मणाचीच शीदोरी, पाय पसरायचे असतील तर, सतरंजीची साईज मोठी घेऊन वाग. दुसऱ्यावर जळन्यापेक्षा, स्वतःकडे काय.....?, त्यालाच आपली शक्ती म्हणुन जाग. भाग्याची साथ तेव्हांच लाभते, कळप टयाव टयाव करणारा, कावळ्याचा सोडुन....!, उडाण प्रयत्नाची घेऊन, गरुडा सारखे ऊड. गरुडा सारखे ऊड. ============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
